सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दळण दळून देणारे यंत्र.
उदाहरणे : गिरणीचा पट्टा तुटला
समानार्थी : गिरण, गिरणी, चरक
अनाज, गल्ले, दाने आदि पीसने का यंत्र जो बिजली, मोटर आदि से चलता है।
A mill for grinding grain into flour.
अर्थ : दोन बसके वर्तुळाकार दगड एकमेकांवर घासून मधल्या पदार्थाचा चुराडा करतील अशी योजना ज्यात असते ते दळाण्याचे साधन"आई सकाळी जाते घेऊन दळायला बसायची".
समानार्थी : घट्टी, जाते
अनाज पीसने या दलने का एक मानव चालित यंत्र जिसमें दो गोल पत्थर के पाट लगे रहते हैं।
Machinery that processes materials by grinding or crushing.
स्थापित करा
चक्की व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chakkee samanarthi shabd in Marathi.